Biographies, Diaries & True Accounts
Showing 1–25 of 27 results
- Biographies & Autobiographies, Books
Agnipankh Paperback – 1 July 2016
Product details
- ASIN : 8174349073
- Publisher : Rajhans Prakashan; 25th edition (1 July 2016)
- Language : Marathi
- Paperback : 179 pages
- ISBN-10 : 8174341447
- ISBN-13 : 978-8174348807
- Item Weight : 320 g
- Dimensions : 20 x 14 x 4 cm
- Country of Origin : India
SKU: n/a - Biographies, Diaries & True Accounts, Books
Dr Babasaheb Ambedkar Life & Mission
This book is a full-length, up-to-date and authentic biography of the great Indian scholar and statesman, leader and Liberator and the chief architect of the Constitution of India, Dr. B. R. Ambedkar. The author, Dr. Dhananjay keer has endeavour to cast a gripping light on his words, deeds and the motives from which they sprang. The book is based on several interviews of Dr. Ambedkar taken by the author and the final craft of the book was read, checked and approved by Dr. Ambedkar himself. He had also cleared some points in relation to some events. This has increased the authenticity of the book.
SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Elon Musk : Business Principles from the World’s Most Powerful Entrepreneur इलॉन मस्क Paperback – 1 November 2020 Marathi Edition by Randy Kirk (Author), Suniti Kane (Translator)
-20%Biographies & Autobiographies, BooksElon Musk : Business Principles from the World’s Most Powerful Entrepreneur इलॉन मस्क Paperback – 1 November 2020 Marathi Edition by Randy Kirk (Author), Suniti Kane (Translator)
Review
‘‘…तो म्हणजे एक मुलुखावेगळी, अफलातून वल्लीच आहे! त्याच्यापुढे काही अत्यंत भव्यदिव्य स्वप्नं आहेत : ‘मानवाला अनेक ग्रहांवर वास करणारी प्रजाती बनवणं’ आणि ‘मानवजातीची जीवाश्मइंधनावरची आधीनता दूर करणं,’ या स्वप्नांच्या पूर्तीसाठी तो अफाट शक्ती, वेळ आणि पैसा खर्च करतोय. एलॉन अत्यंत बुद्धिमान आहे. त्याच्या ठायी अफाट शक्ती आहे आणि विकासाबाबतची त्याची ओढ जाज्वल्य आहे. तो खरोखरच एक अवलिया आहे; कारण तो जगरहाटीबाहेरील विचारसरणी आणि कृती आचरत असतो. त्याच्या साहसाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याला सामील झालेल्या आमच्यासारख्यांना आणि त्याला स्वत:ला एका विवक्षित क्षणी जाणवलं की, मूलगामी परिवर्तन त्या व्यवस्थेच्या आत राहून करता येत नसतं; परंतु त्या व्यवस्थेच्या बाहेरूनच ते करता येणं शक्य असतं. आमच्यापैकी काहीजण तर चक्क असंही समजतात की, मोठी अर्थव्यवस्था आणि समाज प्रत्यक्षात प्रगतीच्या आडच येत असतो आणि सुधारणा घडवण्यासाठी, तुम्ही त्याबाहेर पडूनच प्रयत्न करणं आवश्यक असतं.
एलॉन, त्याच्या आयुष्यातील रहस्यं आणि समस्यांवर तोडगे शोधण्याचं त्याचं तंत्र यांवर खूप लेखन झालेलं आहे. ‘द एलॉन मस्क मेथड’ हे पुस्तक वेगळेपणानं उठून दिसतं; कारण त्यात एलॉनवर प्रारंभीच्या काळात प्रभाव पाडणाऱ्या अनेकांचा परामर्श घेण्यात आला आहे. बँक व्यवसाय, त्यानंतर अंतराळ प्रकल्प, त्यापुढील कार प्रकल्प आणि त्यानंतर त्या अनुषंगानं येणारे ऊर्जा आणि परिवहन यांच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प या प्रवासातील त्याचे प्रारंभीचे प्रेरणास्रोत या पुस्तकात आढळतात. एलॉनला कोणत्या गोष्टीमुळे ही संप्रेरणा मिळाली याचा रँडीला अचूक बोध झालेला असल्यामुळे, आजच्या जगातला सर्वांत प्रभावशाली माणूस कसा घडत गेला याचं आपल्याला त्याच्याकडून अचूक दर्शन घडतं.’’
– जिम कॅन्ट्रेलSKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Majhi Atmakatha माझी आत्मकथा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून च्युत करणारी अनेक आमिषे मला माझ्या आयुष्यात आली व गेली.फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतिप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्त्वाचा अवलंब करीत आलो आहे. ते तत्त्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे. हे पाहन माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.’
-डॉ. बाबासाहेब आंबेडकरडॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, बॅरिस्टर, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधन केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, समाजप्रबोधनात्मक वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. इ.स. २०१२ मध्ये, द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रेरक ठरेल, असा विश्वास वाटतो.SKU: n/a - Biographies, Diaries & True Accounts, Books
Ratan Tata Paperback – 1 January 2019 Marathi Edition by Sudhir Sevekar (Author)
-25%Biographies, Diaries & True Accounts, BooksRatan Tata Paperback – 1 January 2019 Marathi Edition by Sudhir Sevekar (Author)
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला. रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची जिसकावर्णन तयार करण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे. रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.
SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Swami Vivekanand Paperback – 1 January 2018
हिंदू धर्माला भारतात पुनर्जीवित करणारे आणि हिंदू धर्माचे थोरपण जगभर समजावून सांगणारे थोर विचारवंत आणि संत म्हणून विवेकानंदांचे कार्य सर्वांना माहीतच आहे. विश्वधर्म समेलनात त्यांनी विश्वबंधुत्वाची भूमिका मांडली. खरं तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकी किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि केवळ त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचे आंदोलन देशभर पेटले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही,’’ स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. स्वामीजींसारखा संत आपल्या विचारांच्या माध्यमातून किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचायला हवेच. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेले प्रेरणादायी चरित्र: ‘स्वामी विवेकानंद’.
SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Vivekanand Ki Atmakatha: An Autobiography of Vivekananda | The Life of Swami Vivekananda (Hindi Edition)
Biographies & Autobiographies, BooksVivekanand Ki Atmakatha: An Autobiography of Vivekananda | The Life of Swami Vivekananda (Hindi Edition)
✔✔ ♥ स्वामी विवेकानंद♥ नवजागरण के पुरोधा थे। उनका चमत्कृत कर देनेवाला व्यक्तित्व, उनकी वाक्शैली और उनके ज्ञान ने भारतीय अध्यात्म एवं मानव-दर्शन को नए आयाम दिए। मोक्ष की आकांक्षा से गृह-त्याग करनेवाले विवेकानंद ने व्यक्तिगत इच्छाओं को तिलांजलि देकर दीन-दुःखी और दरिद्र-नारायण की सेवा का व्रत ले लिया।
★★ उन्होंने पाखंड और आडंबरों का खंडन कर धर्म की सर्वमान्य व्याख्या प्रस्तुत की। इतना ही नहीं, दीन-हीन और गुलाम भारत को विश्वगुरु के सिंहासन पर विराजमान किया।
✔✔ ऐसे प्रखर तेजस्वी, आध्यात्मिक शिखर पुरुष की जीवन-गाथा उनकी अपनी जुबानी प्रस्तुत की है प्रसिद्ध बँगला लेखक श्री शंकर ने।
★★ अद्भुत प्रवाह और संयोजन के कारण यह आत्मकथा पठनीय तो है ही, प्रेरक और अनुकरणीय भी है।
SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Warren Buffett – Marathi Paperback – 1 January 2019 Marathi Edition by Sudhir Rashingkar (Author)
-26%Biographies & Autobiographies, BooksWarren Buffett – Marathi Paperback – 1 January 2019 Marathi Edition by Sudhir Rashingkar (Author)
Product description
About the Author
डॉ. सुधीर राशिंगकर • ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयात पुणे विद्यापीठातून “विद्या-वाचस्पती” (पीएच.डी.) • व्यवस्थापन क्षेत्रात संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीवत काम. • गेली चाळीसहून अधिक वर्ष अनेक वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकातून सातत्याने विविध विषयांवर स्तंभलेखन, • ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित. • काही वर्ष तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कूपर इंजिनिअरिंग व टेल्को (आता टाटा मोटर्स) मध्ये काम केल्यावर १९७५ पासून स्वतंत्र व्यवसायात कार्यरत. • उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व उपकरणांच्या विपणनाचे भारतभर व शेजारील देशांत काम. ‘प्रकल्प व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काही परदेशी कंपन्यांबरोबर काम, गेली चाळीसहून अधिक वर्ष संपूर्ण भारतभर व अन्य पस्तीसहून अधिक देशांत विस्तृत भ्रमण, रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य अनेक पदांवर काम. उत्कृष्ट कामाबद्दल रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त. इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था-संघटनात विविध पदांवर कार्यरत. • रोटरीचे साहित्य मराठीत अनुवादित करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरीचे सन्मानपत्र प्राप्त. • रोटरी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. • एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध.SKU: n/a - Biographies, Diaries & True Accounts, Books
बहिर्जी
Bahirji Naik, was honoured by Chatrapati Shivaji Maharaj with the
title “Naik” for his great works in Intelligence. He was a 17th century
Indian spy and military commander in the army of Shivaji at a time when
the Maratha Empire and Mughal Empire were at war.SKU: n/a