” माणूस
इथूनतिथून एकाच आहे. यावर
माझा विश्वास आहे. सर्व सजीव
परस्परावलंबी आहेत, परस्परपूरक आहेत.
पृथ्वीबाबत
आपण न्याय्य वर्तन केलं नाही,तर
या ग्रहावर आपण टिकून राहणं
अशक्य आहे. कोणताही विकास
पूर्ण समजुतीनेच
व्हायला
हवा.
सर्व
प्रकारच्या सजीवांचा त्यात विचार व्हायला हवा. निसर्गातील
संतुलन राखलं गेलं पाहिजे…
खनिज,
वनस्पती, प्राणी माणूस… सर्वांमध्ये !”
हे उदगार आहेत रिचर्ड बेकर
यांचे.
वृक्षांचे
संगोपन, संवर्धन आणि संरक्षण यासाठी
आपले संपूर्ण आयुष्य खर्चणाऱ्या पर्यावरणरक्षकाची प्रेरणादायी चरितकहाणी.
Varsha Kirtikar (verified owner) –
It’s far better than those similar products, while the price is still acceptable.
Varsha Kirtikar –