Category: Food
Food
डाळमिक्स पीठ
घटक : हरभरा
डाळ ,मूग डाळ,तूर डाळ,उडीद डाळ,मसूर डाळ,वाल डाळ
* वरील सहा
डाळी भाजून हे
मिश्रडाळींचे पौष्टिक पीठ तयार
केले आहे.
* बऱ्याच लोकांना
नुसत्या हरभरा डाळीच्या पिठाचा
त्रास होतो त्यांच्यासाठी
हे अत्यंत उपयुक्त
आहे.
* याचा वापर
आपण नेहमीच्या बेसन
पीठासारखाच पिठले, वडे,भजी,घावन,धिरडी,बेसनाच्या
लाडवांसारखे पौष्टिक लाडू
करण्यासाठी, पालेभाजी,कढी यांना लावण्यासाठी किंवा
आपल्या
आवडीप्रमाणे अन्य प्रकारे
करू शकता.
* यामुळे आपोआपच
सर्व डाळी पोटात
जातात,त्यामुळे प्रोटीनयुक्त
असे हे पीठ
आपण आवश्य वापरून
खात्री करा व
पुन्हा पुन्हा वापरा.
* वडे,भजी
करतांना या पिठात
तांदूळ पीठ किंवा
अन्य काही मिक्स
करण्याची आवशक्यता नाही. सर्व
डाळींमुळे हे पदार्थ
मस्त कुरकुरीत होतातच.
Normal
0
false
false
false
EN-IN
X-NONE
X-NONE
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:”Calibri”,”sans-serif”;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:”Times New Roman”;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
₹80.00
Based on 1 review
Add a review
You must be logged in to post a review.
No more offers for this product!
General Inquiries
There are no inquiries yet.
Laxmi Kajale (verified owner) –
I’m caught 🙂 Find my love and will never buy in any other shop.
Laxmi Kajale –