Biographies & Autobiographies
Showing all 22 results
- Biographies & Autobiographies, Books
Bhausahebanchi Bakhar
भाऊसाहेब ऊर्फ सदाशिवरावभाऊ पेशवा यांच्या सन १७५३ ते १७६१ म्हणजे
पानिपतावरील वीरमरण या काळातील कारकीर्द या पुस्तकात सविस्तरपणे नमूद
केलेली आहे. या बखरीचे संपादन शं. ना. जोशी यांनी केलेले आहे. या बखरीची
सुरवात होळकरांनी कुंभेरी किल्यास घातलेल्या वेढ्याने होते व बखरीचा शेवट
पानिपत युद्धानंतर नानासाहेब पेशवा यांच्या मृत्यूने होतो.SKU: n/a








