Books
Showing 126–150 of 162 results
- Books, Personal Development & Self-Help
The Power of Your Subconscious Mind
This remarkable book by Dr. Joseph Murphy, one of the pioneering voices of affirmative thinking, will unlock for you the truly staggering powers of your subconscious mind. Combining time-honored spiritual wisdom with cutting edge scientific research, Dr. Murphy explains how the subconscious mind influences every single thing that you do and how, by understanding it and learning to control its incredible force, you can improve the quality of your daily life.
Everything, from the promotion that you wanted and the raise you think you deserve, to overcoming phobias and bad habits and strengthening interpersonal relationships, the Power of Your Subconscious Mind will open a world of happiness, success, prosperity and peace for you. It will change your life and your world by changing your beliefs.
SKU: n/a - Books, Health, Family & Personal Development
The Power of your Subconscious Mind : The Power of your Subconscious Mind in Marathi आपल्या अवचेतन मनाची शक्ती Paperback – 1 January 2017
-20%
Books, Health, Family & Personal DevelopmentThe Power of your Subconscious Mind : The Power of your Subconscious Mind in Marathi आपल्या अवचेतन मनाची शक्ती Paperback – 1 January 2017
तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे. • आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता. • प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता. • हवी असलेली संपत्ती मिळवू शकता. • आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता. • तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता. • भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. • ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.
SKU: n/a - Books
Udyojak Ki Yashasvi Udyojak
प्रत्येक तरुणाचं/ व्यावसायिकाचं यशस्वी व्यावसायिक (उद्योजक)
होण्याचं लक्ष्य/स्वप्न असतं. त्यासाठी ते प्रचंड कष्टही करतात, परंतु
प्रचंड कष्ट करूनही ते फार मोठी झेप घेऊ शकत नाहीत. याचं कारण काय हे
उद्योजक की यशस्वी उद्योजक पुस्तक सांगतं. काही व्यावसायिकांसाठी व्यवसाय
हा चक्रव्यूह असतो, बऱ्याच वेळा ते चक्रव्यूहात अडकत जातात. पण जो
व्यावसायिक हा चक्रव्यूह भेदून बाहेर येतो तोच यशस्वी उद्योजक होतो.
उद्योजक की यशस्वी उद्योजक हे पुस्तक चक्रव्यूह भेदून यशस्वी उद्योजक कसं
होता येईल हे सांगतं. या पुस्तकात दिलेली सूत्रे जर आपल्या व्यवसायात
वापरली तर व्यवसाय निश्चितच नवी उंची गाठेल. हे पुस्तक लहान
व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांना उपयोगी आहेच, त्याचबरोबर ज्यांना
नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनाही मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील
काही मुद्दे * आर यू प्रोफेशनल? * यशस्वी व्यवसायाची ११ सूत्रे *
व्यावसायिक टॉप व्ह्यू * ६४ घरं फिरण्याची कला * प्रॉडक्टिव्ह प्रॉडक्ट कसे
ओळखाल? * बॉटल नेक * ब्रँड इमेज * व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत? *
क्रायसेस मॅनेजमेंट * बुद्धिमत्तेतून व्यवसायवृद्धी * कठीण समयी टिकून
राहण्याचं रहस्य * हायटेक, जंटलमन वसायिक बना * पैशाचे व्यवस्थापन कसे
कराल? * व्यावसायिक यश टिकवायचे असेल तर… हे पुस्तक आपल्याला फक्त यशस्वी
व्यावसायिक नाही तर कित्येक कुटुंबांसाठी आधारस्तंभ बनवते. तुमच्या
मार्गदर्शनामुळे कित्येक तरुणांना दिशा मिळेल व भविष्यात तुमचा आदर्श
डोळ्यासमोर ठेवून उद्योजक बनायची ऊर्जा मिळेल.SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Vivekanand Ki Atmakatha: An Autobiography of Vivekananda | The Life of Swami Vivekananda (Hindi Edition)
Biographies & Autobiographies, BooksVivekanand Ki Atmakatha: An Autobiography of Vivekananda | The Life of Swami Vivekananda (Hindi Edition)
✔✔ ♥ स्वामी विवेकानंद♥ नवजागरण के पुरोधा थे। उनका चमत्कृत कर देनेवाला व्यक्तित्व, उनकी वाक्शैली और उनके ज्ञान ने भारतीय अध्यात्म एवं मानव-दर्शन को नए आयाम दिए। मोक्ष की आकांक्षा से गृह-त्याग करनेवाले विवेकानंद ने व्यक्तिगत इच्छाओं को तिलांजलि देकर दीन-दुःखी और दरिद्र-नारायण की सेवा का व्रत ले लिया।
★★ उन्होंने पाखंड और आडंबरों का खंडन कर धर्म की सर्वमान्य व्याख्या प्रस्तुत की। इतना ही नहीं, दीन-हीन और गुलाम भारत को विश्वगुरु के सिंहासन पर विराजमान किया।
✔✔ ऐसे प्रखर तेजस्वी, आध्यात्मिक शिखर पुरुष की जीवन-गाथा उनकी अपनी जुबानी प्रस्तुत की है प्रसिद्ध बँगला लेखक श्री शंकर ने।
★★ अद्भुत प्रवाह और संयोजन के कारण यह आत्मकथा पठनीय तो है ही, प्रेरक और अनुकरणीय भी है।
SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Warren Buffett – Marathi Paperback – 1 January 2019 Marathi Edition by Sudhir Rashingkar (Author)
-26%
Biographies & Autobiographies, BooksWarren Buffett – Marathi Paperback – 1 January 2019 Marathi Edition by Sudhir Rashingkar (Author)
Product description
About the Author
डॉ. सुधीर राशिंगकर • ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयात पुणे विद्यापीठातून “विद्या-वाचस्पती” (पीएच.डी.) • व्यवस्थापन क्षेत्रात संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीवत काम. • गेली चाळीसहून अधिक वर्ष अनेक वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकातून सातत्याने विविध विषयांवर स्तंभलेखन, • ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित. • काही वर्ष तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कूपर इंजिनिअरिंग व टेल्को (आता टाटा मोटर्स) मध्ये काम केल्यावर १९७५ पासून स्वतंत्र व्यवसायात कार्यरत. • उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व उपकरणांच्या विपणनाचे भारतभर व शेजारील देशांत काम. ‘प्रकल्प व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काही परदेशी कंपन्यांबरोबर काम, गेली चाळीसहून अधिक वर्ष संपूर्ण भारतभर व अन्य पस्तीसहून अधिक देशांत विस्तृत भ्रमण, रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य अनेक पदांवर काम. उत्कृष्ट कामाबद्दल रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त. इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था-संघटनात विविध पदांवर कार्यरत. • रोटरीचे साहित्य मराठीत अनुवादित करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरीचे सन्मानपत्र प्राप्त. • रोटरी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. • एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध.SKU: n/a

























