नस्यामृत चे फायदे
याचे २-२ थेंब नाकात टाकल्याने-
1. ऍलर्जी नाहीशी होते.
2. ह्याच्या सोबत काही आयुर्वेदिक चूर्ण, गोमूत्र अर्क (जिरे,बडीशेपयुक्त) वापरल्याने अर्धांगवायू / पॅरालिसीस ही बरा होतो.
3. कानाचा फाटलेला पडदा ऑपरेशनशिवाय बरा होतो.
4. नाकातील कोरडेपणा दूर होतो.
5. कोरडा खोकला मुळापासून बरा होतो.
6. अस्थमा, दम्याच्या आजार बरा होतो.
7. बुद्धी चांगली होते.
8. रुग्ण कोमातून बाहेर येतो.
9. स्मरणशक्तीत वाढ होते.
10. ज्यांना झोप येत नाही त्यांना खूप चांगली झोप लागते.
11. केस गळणे/तुटणे/पांढरे होणे थांबते.
12. ताप आणि सर्दी बरी होते.
13. वेडेपणा दूर होतो.
14. सर्व प्रकारची डोकेदुखी बरी होते.
15. मिर्गी, अपस्मार, मायग्रेन, सायनस, डोकेदुखी व डोक्याच्या सर्व व्याधी बऱ्या होतात.
16. मंदत्व दूर करते.
17. चिडचिड निघून जाते, निरोगी व्यक्ती किंवा संपूर्ण कुटुंब आनंदी उत्साही राहते, मुलांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण होते.
18. हे एक ब्रेन टॉनिकच आहे कारण ह्याने डोक्यातल्या मेंदूतल्या सगळ्या नसा मोकळ्या होतातच व त्यांना पोषण मिळते.
ह्याचे 2 थेंब नाभीत सोडल्याने-
1. डीएनए शुद्ध होतो.
2. पचनशक्ती सुधारते.
3. कोरडी त्वचा, फुटलेले पाय व फाटलेले ओठ बरे होतात.
4. ७२ हजार नाड्यांना पोषण मिळते.

Anjali Furniture Engineered Wood Queen Bed (Forest Dark & Black)
Aakash Kandil for Festival (lanterns)
Wooden TV Unit
Ashwagandha (Withania somnifera)






Vijaya Bagawe (verified owner) –
Been using it for a while, I usually don’t write a review but this time I am truly convinced to write.
Vijaya Bagawe –