“Sarth Shree Ram Hriday” has been added to your cart. View cart
Books, Hinduism
Bhagavad Gita As It Is – Marathi Hardcover – 1 January 2013
Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review)Product details
- Publisher : Bhaktivedanta Book Trust (BBT); 2013th edition (1 January 2013)
- Language : Marathi
- Hardcover : 640 pages
- ISBN-10 : 938217639X
- ISBN-13 : 978-9382176398
- Item Weight : 581 g
- Dimensions : 20 x 14 x 4 cm
- Country of Origin : India
₹169.00 ₹499.00
Based on 1 review
5.0 overall
1
0
0
0
0
Add a review Cancel reply
You must be logged in to post a review.
No more offers for this product!
General Inquiries
There are no inquiries yet.
Related products
- Books
Asthi by V. S. Khandekar
0 out of 5(0)सदसद्विवेकबुद्धी जागी करणाऱ्या, नौतिक मूल्यांचा संस्कार करणारया कथा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा “अस्थी` हा खास कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. सत्ता, पैसा, मोठेपणा, यांच्या राक्षसी हव्यासापोटी माणूस कधीकधी आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यागोत्यांचा, सद्विवेकबुद्धीचा आणि माणुसकीचाही गळा घोटतो. मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत टाकून त्या व्यक्तीला मुक्ती दिल्याचं समाधान तरी मानता येतं, पण मेलेल्या माणुसकीच्या अस्थी कोठे टाकायच्या ?… लेखक वि. स. खांडेकर आपल्या कथांतून असे मूलभूत प्रश्न उपस्थित करत वाचकांच्या सदसद्विवेकबुद्धीला जाग आणतात आणि अलगद त्यांच्या मनावर उच्च नौतिक मूल्यांचे संस्कार करतात. The stories included in this book were written exclusively for the teenagers, by V. S. Khandekar. Man sometimes kills humanity, consciousness, relations, affection, and soul in the greed of power, money, name and fame. Hindu culture has a way to satisfy ourself, we leave the bones of the deceased in a river and tell us that Yes, the soul is free now! But where are we going to take the bones of the deceased humanity? Very delicately and tenderly, V. S. Khandekar makes us think about this, through his stories. They have the spirit to awaken our conscious. They imprint the importance of high moral values.- Regular price
- Rs. 50.00
–0%SKU: n/a - Books
Gudgulyaa by V. S. Khandekar
0 out of 5(0)१९२० ते १९२५ या पाच वर्षांच्या संक्रमणकाळानंतर मराठी ललित वाङ््मयात नवनवीन लेखकांनी आपापली वैशिष्ट्यपूर्ण दालने उघडली. विनोदाच्या क्षेत्रात चिंतामण विनायक जोशी यांनी आपली स्वतंत्र; परंतु खणखणीत नाममुद्रा उमटवली. याआधी मराठीतील विनोदाचे स्वरूप निबंधासारखे होते. चिंतामणरावांनी त्याला गोष्टीचे वळण दिले. त्यांच्या प्रतिभेने आजवर लाखो वाचकांना हसवले आहे. आपल्या दु:खांची शल्ये बोथट करून घेण्याच्या कामी त्यांना साहाय्य केले आहे. एकीकडे गुदगुल्या करीत, दुसरीकडे त्यांना आपल्या लहानमोठ्या विसंगतींची जाणीव करून दिली आहे. व्यक्तिजीवनातल्या आणि समाजजीवनातल्या अनेक नव्याजुन्या विसंवादी गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. विविधता, सरसता व वास्तवता ही त्यांच्या विनोदशैलीची गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. या छोट्याशा पुस्तकात वानवळा म्हणून संग्रहीत केलेल्या त्यांच्या निवडक सहा विनोदी कथांवरून त्यांच्या बाह्यत: अत्यंत साध्या दिसणाया, पण विलक्षण मार्मिक असलेल्या विनोदीदृष्टीचा संचार किती अप्रतिहत आहे, हे वाचकांना सहज कळून येईल.- Regular price
- Rs. 80.00
–0%SKU: n/a

Karanji
Sarth Shree Ram Hriday







Chetana Bendre (verified owner) –
Thank you guys for this amazing creation! Absolutely mind-blowing!
Chetana Bendre –