आर्थिक–व्यावसायिक भरारीबरोबरच
क्रीडाविश्वामधील
रोजगार–स्वयंरोजगाराच्या संधींमध्येदेखील प्रचंड
वाढ झाली
आहे.
पूर्वी केवळ खेळाडू, प्रशिक्षक
व व्यवस्थापक
एवढ्यापुरत्याच मर्यादित संधी
आता, प्रत्यक्ष खेळ, त्यासाठी
आवश्यक असलेल्या
सोयी–सुविधा–सेवा, पायाभूत सुविधा,
व्यावहारिक–आर्थिक पाठबळ, सेवा–सुविधा
मिळवून
देत असलेले
घटक,
मनोरंजनापासून ते कायद्याशी संबंधित
असलेल्या अत्यावश्यक
अशा सुविधा, अशा अनेकविध
घटकांपर्यंत रोजगार–स्वयंरोजगाराचे क्षितिज विस्तारले
गेले आहे. केवळ
शारीरिक शिक्षण, खेळ वा
व्यवस्थापनच नव्हे, तर
सर्व विद्याशाखांमध्ये क्रीडाविषयक
संधींची प्रचंड
मोठी मागणी सध्या उदयास
आली आहे.
आयटी–इंजिनीअरिंग, मेडिकलप्रमाणे या
संधी आर्थिक
संपन्नतेच्या दिशेने
घेऊन जाणार्यादेखील आहेत.
त्याचबरोबर आपल्या
आवडीच्या क्षेत्रामध्येच करिअर
करण्याचा आनंद
मिळवून देणार्यादेखील ठरत
आहेत.
चला तर
मग,
याच ‘स्पोर्टिंग करिअर’ची
ओळख करून घेऊयात.

Kahani Vakpracharachi






Swapna Nadkarni (verified owner) –
I think this is amazing. Lots of features and customizable from every point of view. The few times I asked for help in support they were competent, fast and above all very patient. Really recommend
Swapna Nadkarni –