Showing 1–20 of 52 results
- Books
Asthi by V. S. Khandekar
सदसद्विवेकबुद्धी जागी करणाऱ्या, नौतिक मूल्यांचा संस्कार करणारया कथा मराठी साहित्यातील श्रेष्ठ लेखक कै. वि. स. खांडेकर यांचा “अस्थी` हा खास कुमारवयातील मुलांसाठीचा कथासंग्रह. सत्ता, पैसा, मोठेपणा, यांच्या राक्षसी हव्यासापोटी माणूस कधीकधी आपल्या जिव्हाळ्याच्या नात्यागोत्यांचा, सद्विवेकबुद्धीचा आणि माणुसकीचाही गळा घोटतो. मृत व्यक्तीच्या अस्थी गंगेत टाकून त्या व्यक्तीला मुक्ती दिल्याचं समाधान तरी मानता येतं, पण मेलेल्या माणुसकीच्या अस्थी कोठे टाकायच्या ?… लेखक वि. स. खांडेकर आपल्या कथांतून असे मूलभूत प्रश्न उपस्थित करत वाचकांच्या सदसद्विवेकबुद्धीला जाग आणतात आणि अलगद त्यांच्या मनावर उच्च नौतिक मूल्यांचे संस्कार करतात. The stories included in this book were written exclusively for the teenagers, by V. S. Khandekar. Man sometimes kills humanity, consciousness, relations, affection, and soul in the greed of power, money, name and fame. Hindu culture has a way to satisfy ourself, we leave the bones of the deceased in a river and tell us that Yes, the soul is free now! But where are we going to take the bones of the deceased humanity? Very delicately and tenderly, V. S. Khandekar makes us think about this, through his stories. They have the spirit to awaken our conscious. They imprint the importance of high moral values.- Rs. 50.00
–0%SKU: n/a - Books
Dusare Promithiyas Mahatma Gandhi by V. S. Khandekar
Prometheus is the celestial being from the Greek mythology. He underwent immense pain and agony to develop the human culture. V. S. Khandekar finds Mahatma Gandhi`s life and personality resembling to that of Prometheus. He always considered Gandhiji to be the Prometheus of 20th century, thus making Gandhiji second Prometheus. These articles were written to praise Gandhiji on the occasion of his birth centenary. They all reveal Gandhiji`s yearning resembling Prometheus. When the whole country was singing in the declining virtues, it was Gandhiji who was continuously planting the seeds of virtue, he himself was executing utmost virtuous conduct, bringing smiles on many a faces. His words spoken through Khandekar`s pen have the capacity to evoke the intense ardour for hope. This collection tries to reveal Gandhiji`s life and his thoughts in a new way, it implements the importance of fortune and fate in contrast with rites and observances. It creates awareness in the reader`s mind about the social piousness. If you really wish to win over the concise fundamental truths like religion, caste, country, etc., then you must try to understand this `Doosra Prometheus`.- Rs. 120.00
–0%SKU: n/a - Books
Easy English Grammar And Composition By Manohar Champanerkar
इंग्रजी हा शब्द कला तरी अनेक विद्यार्थ्यांची भीतीने गाळण उडते. या भीतीवरचा उपाय म्हणजे मनोहर चंपानेरकर यांचे इझी इंग्लिश ग्रामर अंड कॅंपोझिशन पुस्तक. 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक इंग्लिशचा उत्तम मार्गदर्शक आहे. चंपानेरकर इंग्रजी व्याकरणासारखा विषय मनोरंजक पद्धतीने आणि सोप्या मराठीत समजावून देतात. अनेक परदेशी संदर्भ ग्रंथांच्या आधारावर या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यात सरावासाठी पुरेशी उदाहरणे असल्याने व्याकरणाचे आकलन सहज आणि सोपे होण्यास हमखास मदत होते. मनोहर चंपानेरकर यांचा इंग्रजी अध्ययनाचा चाळीस वर्षांचा अनुभव या पुस्तकातून प्रत्ययास येतो. ALTHOUGH THE WORD ENGLISH IS AN ART, MANY STUDENTS ARE AFRAID OF IT. THE SOLUTION TO THIS FEAR IS MANOHAR CHAMPANERKAR`S BOOK EASY ENGLISH GRAMMAR AND COMPOSITION. THIS BOOK IS A GOOD GUIDE TO ENGLISH FOR STUDENTS FROM 5TH TO 12TH. CHAMPANERKAR EXPLAINS A SUBJECT LIKE ENGLISH GRAMMAR IN AN INTERESTING WAY AND IN SIMPLE MARATHI.
SKU: n/a - Books
Everyday English Set (3 books) by Jane Sahi
About the book Considering the ever-increasing usage of English, this series of books has been published. The books are edited by Maxine Berntsen. They are designed to impart knowledge to students from urban areas as well as rural areas. Jane Sahi and Maxine Berntsen – both specialize in teaching the language and have an experience of more than 25 years in this field.
SKU: n/a - Books
Gudgulyaa by V. S. Khandekar
१९२० ते १९२५ या पाच वर्षांच्या संक्रमणकाळानंतर मराठी ललित वाङ््मयात नवनवीन लेखकांनी आपापली वैशिष्ट्यपूर्ण दालने उघडली. विनोदाच्या क्षेत्रात चिंतामण विनायक जोशी यांनी आपली स्वतंत्र; परंतु खणखणीत नाममुद्रा उमटवली. याआधी मराठीतील विनोदाचे स्वरूप निबंधासारखे होते. चिंतामणरावांनी त्याला गोष्टीचे वळण दिले. त्यांच्या प्रतिभेने आजवर लाखो वाचकांना हसवले आहे. आपल्या दु:खांची शल्ये बोथट करून घेण्याच्या कामी त्यांना साहाय्य केले आहे. एकीकडे गुदगुल्या करीत, दुसरीकडे त्यांना आपल्या लहानमोठ्या विसंगतींची जाणीव करून दिली आहे. व्यक्तिजीवनातल्या आणि समाजजीवनातल्या अनेक नव्याजुन्या विसंवादी गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. विविधता, सरसता व वास्तवता ही त्यांच्या विनोदशैलीची गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. या छोट्याशा पुस्तकात वानवळा म्हणून संग्रहीत केलेल्या त्यांच्या निवडक सहा विनोदी कथांवरून त्यांच्या बाह्यत: अत्यंत साध्या दिसणाया, पण विलक्षण मार्मिक असलेल्या विनोदीदृष्टीचा संचार किती अप्रतिहत आहे, हे वाचकांना सहज कळून येईल.- Rs. 80.00
–0%SKU: n/a

A Methodical English Grammer By G.D.Moray




















