Category: Food
Based on 0 reviews
0.0 overall
0
0
0
0
0
Be the first to review “CakeZone Classic Tree Plum Cake” Cancel reply
You must be logged in to post a review.
No more offers for this product!
General Inquiries
There are no inquiries yet.
Related products
- Food
डाळमिक्स पीठ
Rated 5.00 out of 5(1)घटक : हरभरा
डाळ ,मूग डाळ,तूर डाळ,उडीद डाळ,मसूर डाळ,वाल डाळ
* वरील सहा
डाळी भाजून हे
मिश्रडाळींचे पौष्टिक पीठ तयार
केले आहे.
* बऱ्याच लोकांना
नुसत्या हरभरा डाळीच्या पिठाचा
त्रास होतो त्यांच्यासाठी
हे अत्यंत उपयुक्त
आहे.
* याचा वापर
आपण नेहमीच्या बेसन
पीठासारखाच पिठले, वडे,भजी,घावन,धिरडी,बेसनाच्यालाडवांसारखे पौष्टिक लाडू
करण्यासाठी, पालेभाजी,कढी यांना लावण्यासाठी किंवा
आपल्याआवडीप्रमाणे अन्य प्रकारे
करू शकता.
* यामुळे आपोआपच
सर्व डाळी पोटात
जातात,त्यामुळे प्रोटीनयुक्त
असे हे पीठ
आपण आवश्य वापरूनखात्री करा व
पुन्हा पुन्हा वापरा.
* वडे,भजी
करतांना या पिठात
तांदूळ पीठ किंवा
अन्य काही मिक्स
करण्याची आवशक्यता नाही. सर्वडाळींमुळे हे पदार्थ
मस्त कुरकुरीत होतातच.Normal
0false
false
falseEN-IN
X-NONE
X-NONE/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:”Calibri”,”sans-serif”;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:”Times New Roman”;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}SKU: n/a - Food
धपाटा पीठ
Rated 5.00 out of 5(1)घटक पदार्थ : गहू ज्वारी,
तांदूळ,उडीदडाळ ,हरभरा डाळ,
ओवा,धने,जिरे,हिंगकृती :
* धपाटा
पीठ दह्यात भिजवावे.* पिठात
चवीप्रमाणे मीठ,तिखट,हळद,थोडे
तेल,लसूण,कोथिंबीर,तीळ घालावे.* आवडत
असल्यास सदर पिठात
कोणतीही पालेभाजी किंवा वरण
घातले तरी चालते.* सदर
पिठाची भाकरी थापून किंवा
लाटून तव्यावर दोन्ही
बाजूने तेल सोडून
भाजावी. काहीजण धपाटाभटुऱ्याप्रमाणे तळूनही
करतात.* थालिपीठ
व पराठा याचप्रमाणे
धपाटा हा प्रकारही
खूप चविष्ट लागतो
व तो खूप
दिवस टिकतो, त्यामुळे प्रवासास
जातानाही नेता येतो.* सदर
धपाटा लोणी,सॉस,
दही या बरोबर
खाण्यास द्यावा.* सदर
पिठात कोणत्याही कृत्रिम
या असिडिक पदार्थाचा
वापर केलेला नाही.
त्यामुळे अगदी लहान
मुलांना किंवा
वयोवृद्ध व्यक्तींसाठीही अतिशय
पौष्टिक आहे.Normal
0false
false
falseEN-IN
X-NONE
X-NONE/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:”Calibri”,”sans-serif”;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:”Times New Roman”;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}SKU: n/a








There are no reviews yet.