About this item
- Brand : Sangeeta foods
- Ingredients : Yellow gram,Sugar.
- Food Preference :Vegrtarian
Enjoy
your happy moments with this …
Categories: Food, Indian Snacks, Snack Foods
an Indian sweet flatbread that originates from Maharashtra Each packet contains 2 Sangeeta Foods Puran Poli
₹40.00 ₹50.00
Enjoy
your happy moments with this …
You must be logged in to post a review.
There are no inquiries yet.
घटक पदार्थ : गहू ज्वारी,
तांदूळ,उडीदडाळ ,हरभरा डाळ,
ओवा,धने,जिरे,हिंग
कृती :
* धपाटा
पीठ दह्यात भिजवावे.
* पिठात
चवीप्रमाणे मीठ,तिखट,हळद,थोडे
तेल,लसूण,कोथिंबीर,तीळ घालावे.
* आवडत
असल्यास सदर पिठात
कोणतीही पालेभाजी किंवा वरण
घातले तरी चालते.
* सदर
पिठाची भाकरी थापून किंवा
लाटून तव्यावर दोन्ही
बाजूने तेल सोडून
भाजावी. काहीजण धपाटा
भटुऱ्याप्रमाणे तळूनही
करतात.
* थालिपीठ
व पराठा याचप्रमाणे
धपाटा हा प्रकारही
खूप चविष्ट लागतो
व तो खूप
दिवस टिकतो, त्यामुळे प्रवासास
जातानाही नेता येतो.
* सदर
धपाटा लोणी,सॉस,
दही या बरोबर
खाण्यास द्यावा.
* सदर
पिठात कोणत्याही कृत्रिम
या असिडिक पदार्थाचा
वापर केलेला नाही.
त्यामुळे अगदी लहान
मुलांना किंवा
वयोवृद्ध व्यक्तींसाठीही अतिशय
पौष्टिक आहे.
Normal
0
false
false
false
EN-IN
X-NONE
X-NONE
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:”Calibri”,”sans-serif”;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:”Times New Roman”;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
घटक : तांदूळ,हरभरा डाळ ,मूग
डाळ,उडीद डाळ,मेथ्या व पोहे
कृती :
* १ वाटी
(सपाट वाटी) आंबोळी
पिठात चवीनुसार मीठ
घालावे.
* १ वाटी
पाणी घालून १०/१५ मिनिटे
भिजत ठेवावे, नंतर
पळीने सारखे करावे.
अजून पाणी घालून सर्व गुठळया मोडून पीठ
सारखे करावे व
नॉनस्टीक तव्यावर डोसा करतो
त्याच पद्धतीने पण पाहिजे
तशा मोडून पीठ
सारखे करावे व
नॉनस्टीक तव्यावर डोसा करतो
त्याच पद्धतीने पण
पाहिजे तशा
पातळ / जाड पसरवून
आंबोळ्या कराव्यात. पुदिना,खोबरे
किंवा डाळीच्या झणझणीत
चटणीबरोबर द्याव्यात
* आवडीनुसार सादर
पिठातच थोडे दही
किंवा आंबट ताक,आलं, मिरची,जिरेपूड,हिंग,कोथिंबीर
घालावी व
या आंबोळ्या लोणी,दही,सॉस बरोबर
दयाव्यात.
* फक्त मीठ
घालून केलेल्या आंबोळ्या
नारळाच्या दुधात गूळ,वेलदोडा
घालून तयार केलेल्या आपरसाबरोबर खातात.
आपल्या आवडीनुसार आस्वाद घ्यावा.
* या पिठात
कोणत्याही कृत्रीम असिडिक पदार्थाचा
वापर केलेला नाही.
त्यामुळे अगदी लहान
मुले किंवा वयोवृद्ध व्यक्तींनाही देण्यास
अतिशय पौष्टिक आहे.
Normal
0
false
false
false
EN-IN
X-NONE
X-NONE
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:”Calibri”,”sans-serif”;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:”Times New Roman”;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
Select at least 2 products
to compare


There are no reviews yet.