-20%

Sports Carrer

(1 customer review)

128.00 160.00

  Ask a Question
Compare

आर्थिकव्यावसायिक भरारीबरोबरच
क्रीडाविश्वामधील

रोजगारस्वयंरोजगाराच्या संधींमध्येदेखील प्रचंड

वाढ झाली
आहे.
पूर्वी केवळ खेळाडू, प्रशिक्षक

व्यवस्थापक
एवढ्यापुरत्याच मर्यादित संधी

आता, प्रत्यक्ष खेळ, त्यासाठी
आवश्यक असलेल्या

सोयीसुविधासेवा, पायाभूत सुविधा,

व्यावहारिकआर्थिक पाठबळ, सेवासुविधा
मिळवून

देत असलेले
घटक,
मनोरंजनापासून ते कायद्याशी संबंधित

असलेल्या अत्यावश्यक
अशा सुविधा, अशा अनेकविध

घटकांपर्यंत रोजगारस्वयंरोजगाराचे क्षितिज विस्तारले

गेले आहे. केवळ
शारीरिक शिक्षण, खेळ वा

व्यवस्थापनच नव्हे, तर
सर्व विद्याशाखांमध्ये क्रीडाविषयक

संधींची प्रचंड
मोठी मागणी सध्या उदयास
आली आहे.

आयटीइंजिनीअरिंग, मेडिकलप्रमाणे या
संधी आर्थिक

संपन्नतेच्या दिशेने
घेऊन जाणार्यादेखील आहेत.

त्याचबरोबर आपल्या
आवडीच्या क्षेत्रामध्येच करिअर

करण्याचा आनंद
मिळवून देणार्यादेखील ठरत
आहेत.

चला तर
मग,

याचस्पोर्टिंग करिअरची
ओळख करून घेऊयात.

 

Store
Category:

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Add a review

  1. Swapna Nadkarni (verified owner)

    I think this is amazing. Lots of features and customizable from every point of view. The few times I asked for help in support they were competent, fast and above all very patient. Really recommend

    Swapna Nadkarni

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.

Select at least 2 products
to compare