Category: Books
Books
वॉरन बफे (Marathi) Warren Buffet शेअर बाजारावर हुकमत गाजवणाऱ्या यशस्वी बिलियनेअरची कथा
शेअर बाजार म्हटलं की, समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे
यांचं आयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत
याचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवनप्रवास अत्यंत वेगवान आणि
रोमांचक असा आहे. * चौदाव्या वर्षी आयकर भरणारा वॉरन ! * पस्तिसाव्या
वर्षीच करोडपती होण्याचं ध्येय साध्य करणारा अवलिया * आजही पहिल्या पाच
श्रीमंतांमध्ये स्थान असणारा * वॉरन बफेचे सिद्धांत आणि गुंतवणुकीचे
तंत्रज्ञान * शेअर्सचं नेमकं मूल्यमापन कसं करावं ? * शेअर बाजारात मंदी
असतानाही नफा कमवण्याचे शास्त्र
₹225.00
Compare
Based on 0 reviews
Be the first to review “वॉरन बफे (Marathi) Warren Buffet शेअर बाजारावर हुकमत गाजवणाऱ्या यशस्वी बिलियनेअरची कथा”
You must be logged in to post a review.
No more offers for this product!
General Inquiries
There are no inquiries yet.

High Quality Dri Fit T-Shirts
Matar Karanji
Kalika Sarees Women's Georgette Blend Saree
Crispy Fried Chicken Burger
Puran Poli
Savayiche Gulam
To Kill A Mocking Bird








There are no reviews yet.