-20%

Bhashechi Bhingari

(1 customer review)

    Author(s):
    Nilima Gundi

  • No of Pages: 140
  • Date of Publication: 15/11/2021
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-91547-33-2
  • Availability: In Stock

160.00 200.00

  Ask a Question
Compare

नीलिमा गुंडी यांचं भाषेची
भिंगरी
हे पुस्तक म्हणजे एका भाषाशिबिराला जमलेल्या
मुलांच्या गोष्टी आहेत. मुलांच्या रंगलेल्या गप्पागोष्टींमधून भाषेचं अद्भुत जग
त्यात उलगडत गेलं आहे. त्यातून अक्षरचिन्हं
, उच्चार, शब्द आणि अर्थ यांच्या नात्यातले नाना बारकावे, अभिव्यक्तीच्या
वेगवेगळ्या वाटा अशा अनेक गोष्टी लक्षात येत जातात. मुलांना भाषेतल्या गमतीही
कळतात
, तसेच चकवेही कळतात आणि तेही पुन्हा अगदी सहजपणे
व्याकरणाचा बागुलबुवा न दाखवता! मुलांच्या निरागस शंका
, कविता,
गाणी, गोष्टी, चित्रं,
खेळ आणि भाषेच्या गाभ्याशी नेणारे कल्पक उपक्रम यात आहेतच, शिवाय शिक्षक-पालकांचा प्रसन्न सहभागही आहे. त्यामुळे हे पुस्तक
भाषाशिक्षणाची सर्जनशील वाट खुली करून देतं. ही
भाषेची
भिंगरी
तिच्या उत्स्फूर्त वेगामुळे तुम्हालाही नक्कीच
झपाटून टाकील!
.

 

   Bhashechi Bhingari | Nilima
Gundi

   भाषेची भिंगरी | नीलिमा
गुंडी

Store
Category:

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Add a review

  1. Pravina Devalekar (verified owner)

    I got excellent support for this item. They were patient with me, and helped me solve my issue. I recommend this company 100%

    Pravina Devalekar

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.

Select at least 2 products
to compare