आम्ही
तुमच्या शरीराचे अवयव आमच्यामुळेच तुम्ही खातापिता. मजा करता. पण आम्ही कसे
काम करतो, याची तुम्हाला फारशी माहिती नाही. म्हणूनच या पुस्तकाच्या
माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत – हितगुज करत आहोत.
• आम्ही काम नेमकं कसं करतो ? • आम्हा अवयवांचं आरोग्य तुम्ही, कस जपाल ?
• तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम आमच्यावर नेमका काय होतो ?
• आमच्यात बिघाड होतो म्हणजे
नेमकं काय ? या व अशा अनेक प्रश्नांची रंजक पद्धतीनं उत्तरं मिळण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
आम्हा अवयवांना निरोगी राखण्यासाठी तुम्ही हे नक्की करा.
● भरपूर पाणी प्या.
● सूर्यनमस्कार, योगासने आणि कॅल्शियमयुक्त आहार आमचे आरोग्य चांगले ठेवतो.
• मीठ, साखर आणि वनस्पती तूप यांचे खाण्यातील प्रमाण कमी करा,
• आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एक दिवस काहीही न खाता राहा. उशिरा अवेळी जेवण आणि नुसते टी.व्ही. बघत बसून राहू नका.
• फक्त जिभेसाठी खाऊ नका.
सहाही रसांचे भोजन करा. • पळणे, डोंगर चढणे, उड्या मारणे, सूर्यनमस्कार असा व्यायाम पंधरा मिनिटे करायला हवा.

Jag Badalanare Granth







Vijaya Vichare (verified owner) –
Been using a lot of items, this one is obviously the best
Vijaya Vichare –