About this item
- Brand : Sangeeta foods
- Ingredients : Yellow gram,Sugar.
- Food Preference :Vegrtarian
Enjoy
your happy moments with this …
Categories: Food, Indian Snacks, Snack Foods
उपवास थालीपीठ
Devgad Hapus Mango Export Quality (12pieces )
उपवासाचे आप्पे Subtotal: ₹1,560.00
an Indian sweet flatbread that originates from Maharashtra Each packet contains 2 Sangeeta Foods Puran Poli
₹40.00 ₹50.00
Enjoy
your happy moments with this …
You must be logged in to post a review.
There are no inquiries yet.
घटक पदार्थ : तांदूळ,जिरे,हिंग
कृती :
* एक
वाटी पिठात चवीनुसार
मीठ व
दोन वाट्या पाणी
घालावे.
* १०
ते १५ मिनिटे
झाकण ठेऊन पीठ
भिजू द्यावे,गुठळ्या
मोडून पीठ सारखे
करावे.
* तवा
कडकडीत गरम केल्यावर
तव्याला चांगले तेल लावावे.
* पीठ
सारखे करून भांड्याने
तव्यावर,तव्याच्या बाहेरील बाजूने
आतमध्ये गोलाकार ओतावे म्हणजे
घावनाला छान जाळी
पडते. दोन मिनिटे
झाकून ठेवल्यावर बाजूने
थोडे तेल सोडून
उलटावे.
* दोन्ही
बाजूंकडून चांगले भाजावे.
* प्रत्येक
वेळेस पीठ खालपासून
नीट ढवळून घ्यावे.
* हे
घावन ओल्या खोबऱ्याची
चटणी,डोसा भाजी
किंवा चहाबरोबरसुद्धा खाण्याची
पद्धत आहे.
* सदर
पिठात कोणत्याही कृत्रिम
या असिडिक पदार्थाचा
वापर केलेला नाही.
त्यामुळे अगदी लहान
मुलांना किंवा
वयोवृद्ध व्यक्तींसाठीही अतिशय
पौष्टिक आहे.
Normal
0
false
false
false
EN-IN
X-NONE
X-NONE
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:”Calibri”,”sans-serif”;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:”Times New Roman”;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
घटक : हरभरा
डाळ ,मूग डाळ,तूर डाळ,उडीद डाळ,मसूर डाळ,वाल डाळ
* वरील सहा
डाळी भाजून हे
मिश्रडाळींचे पौष्टिक पीठ तयार
केले आहे.
* बऱ्याच लोकांना
नुसत्या हरभरा डाळीच्या पिठाचा
त्रास होतो त्यांच्यासाठी
हे अत्यंत उपयुक्त
आहे.
* याचा वापर
आपण नेहमीच्या बेसन
पीठासारखाच पिठले, वडे,भजी,घावन,धिरडी,बेसनाच्या
लाडवांसारखे पौष्टिक लाडू
करण्यासाठी, पालेभाजी,कढी यांना लावण्यासाठी किंवा
आपल्या
आवडीप्रमाणे अन्य प्रकारे
करू शकता.
* यामुळे आपोआपच
सर्व डाळी पोटात
जातात,त्यामुळे प्रोटीनयुक्त
असे हे पीठ
आपण आवश्य वापरून
खात्री करा व
पुन्हा पुन्हा वापरा.
* वडे,भजी
करतांना या पिठात
तांदूळ पीठ किंवा
अन्य काही मिक्स
करण्याची आवशक्यता नाही. सर्व
डाळींमुळे हे पदार्थ
मस्त कुरकुरीत होतातच.
Normal
0
false
false
false
EN-IN
X-NONE
X-NONE
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:”Table Normal”;
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-qformat:yes;
mso-style-parent:””;
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:10.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:115%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:”Calibri”,”sans-serif”;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-bidi-font-family:”Times New Roman”;
mso-bidi-theme-font:minor-bidi;}
Select at least 2 products
to compare


There are no reviews yet.