Shivsena, Lokadhikar Ani Mi By Gajanan Kirtikar


मुंबई महाराष्ट्रात आहे, पण मुंबईमध्ये महाराष्ट्र नाही – ही विदारक वस्तुस्थिती आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समर्पित भावनेने कार्य करणार्‍या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कामगिरी अतुलनीय अशीच आहे. मुंबईत महाराष्ट्र वाढीस लावणार्‍या व मराठीकरणाचे तेजस्वी कार्य करणार्‍या लोकाधिकारच्या कार्याचा जेवढा गौरव करावा तेवढा कमीच आहे. — वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज

Condition: New

Publication: Rajhans Prakashan

Language: Marathi

340.00

  Ask a Question
Compare


Store
0 out of 5
Category:

Based on 0 reviews

0.0 overall
0
0
0
0
0

Be the first to review “Shivsena, Lokadhikar Ani Mi By Gajanan Kirtikar”

There are no reviews yet.

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.

Select at least 2 products
to compare