-26%
,

Warren Buffett – Marathi Paperback – 1 January 2019 Marathi Edition by Sudhir Rashingkar (Author)

(1 customer review)

Product description

About the Author

डॉ. सुधीर राशिंगकर • ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयात पुणे विद्यापीठातून “विद्या-वाचस्पती” (पीएच.डी.) • व्यवस्थापन क्षेत्रात संशोधकांचे मार्गदर्शक म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीवत काम. • गेली चाळीसहून अधिक वर्ष अनेक वृत्तपत्रे व अन्य नियतकालिकातून सातत्याने विविध विषयांवर स्तंभलेखन, • ३० हून अधिक पुस्तके प्रकाशित. • काही वर्ष तंत्रज्ञ अधिकारी म्हणून कूपर इंजिनिअरिंग व टेल्को (आता टाटा मोटर्स) मध्ये काम केल्यावर १९७५ पासून स्वतंत्र व्यवसायात कार्यरत. • उच्च तंत्रज्ञानाच्या शिक्षण व संशोधनासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री व उपकरणांच्या विपणनाचे भारतभर व शेजारील देशांत काम. ‘प्रकल्प व्यवस्थापनाच्या क्षेत्रात काही परदेशी कंपन्यांबरोबर काम, गेली चाळीसहून अधिक वर्ष संपूर्ण भारतभर व अन्य पस्तीसहून अधिक देशांत विस्तृत भ्रमण, रोटरी इंटरनॅशनलचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व अन्य अनेक पदांवर काम. उत्कृष्ट कामाबद्दल रोटरी इंटरनॅशनल व रोटरी फाउंडेशनचा पुरस्कार प्राप्त. इतर अनेक सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था-संघटनात विविध पदांवर कार्यरत. • रोटरीचे साहित्य मराठीत अनुवादित करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरीचे सन्मानपत्र प्राप्त. • रोटरी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष. • एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध.

163.00 220.00

  Ask a Question
Compare

Product details

  • Publisher ‏ : ‎ Saket Prakashan Pvt Ltd; Second edition (1 January 2019)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 192 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 9352201825
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-9352201822
  • Item Weight ‏ : ‎ 220 g
  • Dimensions ‏ : ‎ 20 x 14 x 4 cm
  • Country of Origin ‏ : ‎ India
Store
0 out of 5
Categories: ,

Based on 1 review

5.0 overall
1
0
0
0
0

Add a review

  1. Lata Sawant (verified owner)

    I like this item and also the customer service of them.

    Lata Sawant

No more offers for this product!

General Inquiries

There are no inquiries yet.

Select at least 2 products
to compare