Showing all 8 results
- Books
35 DIVAS
In 2019, a high-voltage political drama unfolded over thirty-five
days between the declaration of the Maharashtra assembly election
results and the formation of the Shiv Sena-NCP-Congress government in
the state. The startling events that had the entire country glued to
television screens culminated in the swearing in of Uddhav Thackeray as
chief minister on 28 November 2019. This book is a blow-by-blow account
of the ups and downs that took place during those thirty-five days that
baffled even hardcore political pundits. The goings-on unmasked almost
all parties and politicians of the state and changed Maharashtra’s
politics forever. With exclusive reportage and interviews from close
observers of the whole drama, 35 Days goes behind the scenes to
reconstruct what took place during the Maharashtra elections 2019.SKU: n/a - Biographies & Autobiographies, Books
Bhausahebanchi Bakhar
भाऊसाहेब ऊर्फ सदाशिवरावभाऊ पेशवा यांच्या सन १७५३ ते १७६१ म्हणजे
पानिपतावरील वीरमरण या काळातील कारकीर्द या पुस्तकात सविस्तरपणे नमूद
केलेली आहे. या बखरीचे संपादन शं. ना. जोशी यांनी केलेले आहे. या बखरीची
सुरवात होळकरांनी कुंभेरी किल्यास घातलेल्या वेढ्याने होते व बखरीचा शेवट
पानिपत युद्धानंतर नानासाहेब पेशवा यांच्या मृत्यूने होतो.SKU: n/a - Books
Udyojak Ki Yashasvi Udyojak
प्रत्येक तरुणाचं/ व्यावसायिकाचं यशस्वी व्यावसायिक (उद्योजक)
होण्याचं लक्ष्य/स्वप्न असतं. त्यासाठी ते प्रचंड कष्टही करतात, परंतु
प्रचंड कष्ट करूनही ते फार मोठी झेप घेऊ शकत नाहीत. याचं कारण काय हे
उद्योजक की यशस्वी उद्योजक पुस्तक सांगतं. काही व्यावसायिकांसाठी व्यवसाय
हा चक्रव्यूह असतो, बऱ्याच वेळा ते चक्रव्यूहात अडकत जातात. पण जो
व्यावसायिक हा चक्रव्यूह भेदून बाहेर येतो तोच यशस्वी उद्योजक होतो.
उद्योजक की यशस्वी उद्योजक हे पुस्तक चक्रव्यूह भेदून यशस्वी उद्योजक कसं
होता येईल हे सांगतं. या पुस्तकात दिलेली सूत्रे जर आपल्या व्यवसायात
वापरली तर व्यवसाय निश्चितच नवी उंची गाठेल. हे पुस्तक लहान
व्यावसायिकांपासून मोठ्या उद्योजकांना उपयोगी आहेच, त्याचबरोबर ज्यांना
नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनाही मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकातील
काही मुद्दे * आर यू प्रोफेशनल? * यशस्वी व्यवसायाची ११ सूत्रे *
व्यावसायिक टॉप व्ह्यू * ६४ घरं फिरण्याची कला * प्रॉडक्टिव्ह प्रॉडक्ट कसे
ओळखाल? * बॉटल नेक * ब्रँड इमेज * व्यावसायिक गोल्स कसे ठरवावेत? *
क्रायसेस मॅनेजमेंट * बुद्धिमत्तेतून व्यवसायवृद्धी * कठीण समयी टिकून
राहण्याचं रहस्य * हायटेक, जंटलमन वसायिक बना * पैशाचे व्यवस्थापन कसे
कराल? * व्यावसायिक यश टिकवायचे असेल तर… हे पुस्तक आपल्याला फक्त यशस्वी
व्यावसायिक नाही तर कित्येक कुटुंबांसाठी आधारस्तंभ बनवते. तुमच्या
मार्गदर्शनामुळे कित्येक तरुणांना दिशा मिळेल व भविष्यात तुमचा आदर्श
डोळ्यासमोर ठेवून उद्योजक बनायची ऊर्जा मिळेल.SKU: n/a - Books
वॉरन बफे (Marathi) Warren Buffet शेअर बाजारावर हुकमत गाजवणाऱ्या यशस्वी बिलियनेअरची कथा
शेअर बाजार म्हटलं की, समोर येणारं नाव म्हणजे वॉरन बफे. वॉरन बफे
यांचं आयुष्य म्हणजे पैसे कसे मिळवावेत, कसे टिकवावेत आणि कसे वाढवावेत
याचा आदर्श वस्तुपाठच आहे. त्यांचा हा जीवनप्रवास अत्यंत वेगवान आणि
रोमांचक असा आहे. * चौदाव्या वर्षी आयकर भरणारा वॉरन ! * पस्तिसाव्या
वर्षीच करोडपती होण्याचं ध्येय साध्य करणारा अवलिया * आजही पहिल्या पाच
श्रीमंतांमध्ये स्थान असणारा * वॉरन बफेचे सिद्धांत आणि गुंतवणुकीचे
तंत्रज्ञान * शेअर्सचं नेमकं मूल्यमापन कसं करावं ? * शेअर बाजारात मंदी
असतानाही नफा कमवण्याचे शास्त्रSKU: n/a

Cane Tuckins Drawers
Udyojak Ki Yashasvi Udyojak








